बिरसा मुंडा विमानतळ

(बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

रांचीचे बिरसा मुंडा विमानतळ (आहसंवि: IXRआप्रविको: VERC) हे भारताच्या झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे असलेले विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दरवर्षी २,००,००० प्रवासी ये-जा करतात.

बिर्सा मुंडा विमानतळ
बिरसा मुंडा हवाई-अड्डा
आहसंवि: IXRआप्रविको: VERC
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा रांची
स्थळ हिनू, रांची
समुद्रसपाटीपासून उंची २,१४८ फू / ६५५ मी
गुणक (भौगोलिक) 23°18′51″N 085°19′18″E / 23.31417°N 85.32167°E / 23.31417; 85.32167
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१३/३१ २,६९९ ८,८५५ डांबरी धावपट्टी
झोत दिव्यांनी सुसज्ज Equipped with HIRL, PAPI, ASPL and Apron Flood lights

बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एअरलाईन्स दिल्ली, मुंबई
किंगफिशर एअरलाईन्स दिल्ली, कोलकाता, मुंबई, पाटणा, रायपूर
एमडीएलआर एअरलाईन्स सध्या काहीच सेवा नाहीत.
जेट एअरवेज कनेक्ट कोलकाता

बाह्य दुवे

संपादन

  विकिमिडिया कॉमन्सवर Birsa Munda Airport शी संबंधित संचिका आहेत.