बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Башкортостан; बाश्किर: Башҡортостан Республикаһы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात उरल पर्वतरांगवोल्गा नदी दरम्यान वसले आहे.

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक
Республика Башкортостан (रशियन)
Башҡортостан Республикаһы (बाश्किर)
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Bashkortostan.svg
ध्वज
Coat of Arms of Bashkortostan.svg
चिन्ह

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना २३ मार्च १९१९
राजधानी उफा
क्षेत्रफळ १,४३,६०० चौ. किमी (५५,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ४०,७२,२९२
घनता २९ /चौ. किमी (७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-BA
संकेतस्थळ http://www.bashkortostan.ru/
Bashkir03.png

आर्थिक दृष्ट्या बाश्कोर्तोस्तान रशियामधील सबळ प्रदेशांपैकी एक आहे.


बाह्य दुवेसंपादन करा