बार्शीटाकळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या सात पैकी एक तालुका आहे.

  ?बार्शीटाकळी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तालुका बार्शीटाकळी
पंचायत समिती बार्शीटाकळी

तालुक्यातील गावे

संपादन

अजणी खुर्द, अजणी महाला, आलंदा, अंजणी बुद्रुक,असरटेक, अशरफपूर, अशकरीपूर, अटकळी, बागायत बार्शीटाकळी, बहिरखेड, बखारपूर, बार्शीटाकळी, बेलखेड,भांबोरा, भरतपूर, भेंडगाव, भेंडीकाजी, भेंडीमहाला, भेंडी सुतरक, बोरमाळी, ब्राम्हणदरी, चेळका, चिंचखेड, चिंचखेड बुद्रुक, चिंचोळी देवदरी, चिंचोळी रुद्रयाणी, चोहागाव, दगडपारवा, दौचाका, दावदरी, धाबा, ढाकळी, धामणदरी, धानोरे, धारागिरी, धोतरखेड, दोनाड बुद्रुक, दोनाड खुर्द, फेतरा, घोटा, गोरव्हा, हळडोली, हातोळा, हिरकणी, इसापूर, जलालाबाद,जांभरुण, जांबवासु, जामकेश्वर, जानुणा, जोगळखेड, काजळेश्वर, कान्हेरी, करडू, कासरखेड, कासमर, कातखेडा, खडकी, खांबोरा, खेरडा बुद्रुक, खेरडा खुर्द, खोपडी, खोरी कुडवंतपूर, किनखेड, कोठळी बुद्रुक, कोठळी खुर्द, लखमापूर, लोहगड, लोहगड तांडा, महागाव,माहण, मांडोळी, मंगरूळ, मानमतखेड, मिर्झापूर, मोरगाव काकड, मोरहळ, मोझरी बुद्रुक, मोझरी खुर्द, नशीराबाद,निहीडा, निंभारा, निंबी, निंबी बुद्रुक, निंबी खुर्द, पडमीन, पाराभवानी, पारंडा, पारडी, पाटखेड, पिंपळशेंडा, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, पिंपळकुटा, पिंजार, पुनोटी बुद्रुक, पुनोटी खुर्द, राहीट, राजनखेड, राजंडा, राजणखेड तांडा, रामगाव, रेढवा, रुस्तमाबाद, सादळापूर, साफेपूर, साहिट, साकणी, साखरविहिरा, साळपी, सारव, सारकिन्ही,साटळी, सावरखेड, सायखेड, सय्यदपूर, सेवानगर, शहापूर, शेळापूर, शेळगाव, शेलू बुद्रुक, शेलू खुर्द, शिंदखेड, शिवापूर, सोनगिरी, सुकळी, सुलतानपूर, टाकळी छबीला, ताकरखेड, तामसी, तवकाळपूर, टेंभी, टिटवा, तिवसा बुद्रुक, तिवसा खुर्द, उजळेश्वर, उमरदरी, वडाळा, वाडगाव, वाघा बुद्रुक, वाघा खुर्द, वाघजाळी, वाई, वाळपी, वानखेडपूर, वारखेड, वारखेड बुद्रुक, वारखेड खुर्द, वास्तापूर, विझोरा, यावळखेड, येरंडा, झोडगा


[]

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
अकोला जिल्ह्यातील तालुके
अकोट तालुका | अकोला तालुका | तेल्हारा तालुका | पातूर तालुका | बार्शीटाकळी तालुका | बाळापूर तालुका | मुर्तिजापूर तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/akola/barshitakli.html