बारपेटा जिल्हा (आसामी: বৰপেটা জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या बारपेटा जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १६.९३ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र बारपेटा येथे आहे.

बारपेटा जिल्हा
বৰপেটা জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
बारपेटा जिल्हा चे स्थान
बारपेटा जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय बारपेटा
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२४५ चौरस किमी (१,२५३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९३,१९० (२०११)
-लोकसंख्या घनता ५२० प्रति चौरस किमी (१,३०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६५.०३%
-लिंग गुणोत्तर ९५१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बारपेटा, कोक्राझार
संकेतस्थळ

बाह्य दुवे संपादन