भारताच्या इशान्या भागातील आसाम राज्यात ३१ जिल्हे आहेत. देशाच्या स्वातंत्रावेळी ही संख्या १३ होती. पूढे, ही संख्या वाढून ३५ पर्यंत गेली. ३१ डिसेंबर २०२२ ला आसाम सरकारच्या निर्णयाने ४ जिल्हे इतर जिल्ह्यांत विलीन करण्यात आले व ३१ जिल्हे राहिले.[१]

यादी संपादन

क्र. संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या
(२०११ची गणना)[२]
क्षेत्रफळ
(किमी²)
वस्तीघनता
(प्रती किमी²)
नकाशा
BK बक्सा मुशलपुर ९,५०,०७५ २,४५७ ३८७  
BA बारपेटा बारपेटा १६,९३,६२२ ३,१८२ ५३२  
BO बाँगाइगांव बाँगाइगांव ७,३८,८०४ १,०९३ ६७६  
CA काछाड सिलचर १७,३६,३१९ ३,७८६ ४५९  
CD चराईदेव[३] सोनारी ४,७१,४१८ १,०६९ ४४१  
CH चिरांग काजलगाव ४,८२,१६२ १,१७० ४१२  
DA दर्रांग मंगलदाई ९,२८,५०० १,५८५ ५८६  
DM धेमाजी धेमाजी ६,८६,१३३ ३,२३७ २१२  
DB धुब्री धुब्री १३,९४,१४४ १,६०८ ८६७  
१० DI दिब्रुगढ दिब्रुगढ १३,२६,३३५ ३,३८१ ३९२  
११ DH दिमो हसाओ हाफलाँग २,१४,१०२ ४,८९० ४४  
१२ GP गोलपारा गोलपारा १०,०८,१८३ १,८२४ ५५३  
१३ GG गोलाघाट गोलाघाट १०,६६,८८८ ३,५०२ ३०५  
१४ HA हैलाकंडी हैलाकंडी ६,५९,२९६ १,३२७ ४९७  
१५ JO जोरहाट जोरहाट ९,२४,९५२ २,८५१ ३२४  
१६ KM कामरूप मेट्रोपॉलिटन गुवाहाटी १२,५३,९३८ १,५२८ ८२१  
१७ KU कामरूप अमिनगाव १५,१७,५४२ ३,१०५ ४८९  
१८ KA कर्बी आंगलाँग दिफु ६,६०,९५५ ७,३६६ ९०  
१९ KR करीमगंज करीमगंज १२,२८,६८६ १,८०९ ६७९  
२० KK कोक्राझार कोक्राझार ८,८७,१४२ ३,१६९ २८०  
२१ LA लखीमपुर लखीमपुर १०,४२,१३७ २,२७७ ४५८  
२२ MJ माजुली[४] गारामूर १,६७,३०४ ८८० १९०  
२३ MA मोरीगांव मरीगांव ७७५,८७४ १,७०४ ४५५  
२४ NG नागांव नागांव २,३१५,३८७ ३,८३१ ६०४  
२५ NL नलबारी नलबारी १,१३८,१८४ २,२५७ ५०४  
२६ SV सिबसागर सिबसागर ६,७९,६३२ २,६६८ २५५  
२७ SO सोणितपूर दिसपुर १,६७७,८७४ ५,३२४ ३१५  
२८ SSM दक्षिण सालमारा मनकाचर हाटशिंगिमारी ५,५५,११४ ५६८ ९७७  
२९ TI तिनसुकिया तिनसुकिया १,१५०,१४६ ३,७९० ३०३  
३० UD उदलगुडी उदलगुडी ८,३१,६८८ १,८५२ ४४९  
३१ WKA पश्चिम कर्बी आंगलाँग हामरेन २,९५,३५८ ३,०३५ ९७  


संदर्भ संपादन

  1. ^ "Assam merges 4 districts, redraws boundaries ahead of EC's delimitation deadline". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-12-31. 2023-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "District Census 2011". Census2011.co.in.
  3. ^ "Charaideo inaugurated as a new dist". Assam Tribune. Archived from the original on 2020-11-25. 15 February 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Majuli to function as new district from today". Assam Tribune. Archived from the original on 2020-10-23. 9 September 2016 रोजी पाहिले.