बापु हरी चौरे

(बापू हरी चौरे या पानावरून पुनर्निर्देशित)

हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी असून त्यांनी २००४ ते २००९ या दरम्यान धुळ्याचे खासदारपद भूषविले. ते १४ व्या लोकसभेचे सदस्य होते.

बापू हरी चौरे

कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील रामदास रुप्ला गावीत
पुढील प्रताप सोनवणे
मतदारसंघ धुळे
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
मागील रेशमा मोतीराम भोये
पुढील साहेबराव सुखराम बागुल

जन्म १ जानेवारी, १९४९ (1949-01-01) (वय: ७५)
पणखेडा, साक्री, धुळे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी विमलाबाई बापू चौरे
अपत्ये २ मुलगे व २ मुली
निवास धुळे
या दिवशी ऑगस्ट ७, २००८
स्रोत: [१]