बहरैन महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बहरैन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० मार्च २०२२ रोजी ओमान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

संपादन
आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००९ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
    २०१०
  २०१२
  २०१४
  २०१६
    २०१८
  २०२०
  २०२३
  २०२४
  २०२६ TBD TBD
महिला ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २०१२ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
  २०१६
  २०१८
  २०२२
  २०२४
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०२७ २० मार्च २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   ओमान २०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
१०३० २१ मार्च २०२२   कतार   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   कतार
१०३३ २२ मार्च २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   बहरैन
१०३९ २५ मार्च २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   बहरैन
१०४१ २६ मार्च २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   संयुक्त अरब अमिराती
११२३ १७ जून २०२२   कुवेत   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर अनिर्णित २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
११३३ १९ जून २०२२   हाँग काँग   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   हाँग काँग
११३५ २० जून २०२२   नेपाळ   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   नेपाळ
११४३ २२ जून २०२२   भूतान   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१० १५६२ ३१ ऑगस्ट २०२३   कतार   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   बहरैन २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
११ १५७४ १ सप्टेंबर २०२३   नेपाळ   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   नेपाळ
१२ १५८३ ३ सप्टेंबर २०२३   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पंडारमन   मलेशिया
१३ १५९५ ४ सप्टेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   बायुएमास ओव्हल, पंडारमन   संयुक्त अरब अमिराती
१४ १७६० १० फेब्रुवारी २०२४   कतार   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   कतार २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
१५ १७६४ ११ फेब्रुवारी २०२४   इंडोनेशिया   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   इंडोनेशिया
१६ १७७२ १३ फेब्रुवारी २०२४   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पंडारमन   मलेशिया