मुख्य मेनू उघडा

फ्रान्स्वॉ ओलांद (फ्रेंच: François Hollande; जन्म: १२ जून १९५४, रोआँ) हे फ्रान्स देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ओलांद इ.स. १९९७ ते इ.स. २००८ दरम्यान फ्रेंच समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते. २०१२ सालच्या फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी ह्यांच्यावर विजय मिळवून ते फ्रान्सचे २४वे तर फ्रांस्वा मित्तराँ ह्यांच्यानंतर पहिलेच समाजवादी राष्ट्राध्यक्ष बनले.

फ्रान्स्वॉ ओलांद
फ्रान्स्वॉ ओलांद


फ्रान्सचे २४वे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
मे १७ २०१२
मागील निकोला सार्कोझी
पुढील इमॅन्युएल मॅक्राँ

जन्म १२ जून, १९५४ (1954-06-12) (वय: ६५)
रोआँ, फ्रान्स
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
संकेतस्थळ http://francoishollande.fr

बाह्य दुवेसंपादन करा