निकोला सार्कोझी (किंवा निकोला हॉजर सार्कोझी) (फ्रेंच: Nicolas Sarkozy) (जानेवारी २८ १९५६ - हयात) हे फ्रान्स देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत. मे २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या फ्रांस्वा ऑलांद ह्यांनी सार्कोझींना पराभूत करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

निकोला सार्कोझी

फ्रान्सचे २३वे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
मे १६ २००७ – मे १६, २०१२
मागील जाक शिराक
पुढील फ्रांस्वा ऑलांद

जन्म २८ जानेवारी, १९५६ (1956-01-28) (वय: ६८)
पॅरिस, फ्रान्स
पत्नी कार्ला ब्रुनी
सही निकोला सार्कोझीयांची सही
संकेतस्थळ http://www.sarkozy.fr


कारकीर्द

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: