मुख्य मेनू उघडा

फ्रांचेस्का स्कियाव्होनी

(फ्रांसेस्का श्याव्होने या पानावरून पुनर्निर्देशित)


फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिसपटू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे.

फ्रांचेस्का स्कियाव्होनी
Schiavone Brisbane 2009 crop.jpg
देश इटली ध्वज इटली
वास्तव्य मिलान, लोंबार्दी
जन्म २३ जून, १९८० (1980-06-23) (वय: ३९)
मिलान
उंची १.६६ मी
सुरुवात इ.स. १९९६
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ८,९५७,७५४
प्रदर्शन 614–479
अजिंक्यपदे 6
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (३१ जानेवारी २०११)
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०११)
फ्रेंच ओपन विजयी (२०१०)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००९)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००३, २०१०)
प्रदर्शन 224–205
अजिंक्यपदे 7
शेवटचा बदल: मार्च २०१२.

कारकीर्दसंपादन करा

ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍यासंपादन करा

महिला एकेरीसंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१० फ्रेंच ओपन क्ले   समांथा स्टोसुर 6–4, 7–6(7–2)
उपविजयी २०११ फ्रेंच ओपन क्ले   ना ली 4–6, 6–7(0–7)

महिला दुहेरीसंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००८ फ्रेंच ओपन   केसी डेलाका   आना इसाबेल मेदिना गारिगेस
  व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
6–2, 5–7, 4–6

बाह्य दुवेसंपादन करा