फुकुशिमा प्रांत
(फुकुशिमा (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)
फुकुशिमा (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. फुकुशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
फुकुशिमा प्रांत 青森県 | ||
जपानचा प्रांत | ||
| ||
फुकुशिमा प्रांतचे जपान देशामधील स्थान | ||
देश | जपान | |
केंद्रीय विभाग | तोहोकू | |
बेट | होन्शू | |
राजधानी | फुकुशिमा | |
क्षेत्रफळ | १३,७८२.५ चौ. किमी (५,३२१.५ चौ. मैल) | |
लोकसंख्या | २०,२८,७५२ | |
घनता | १५४ /चौ. किमी (४०० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-07 | |
संकेतस्थळ | www.pref.fukushima.jp |
मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमुळे फुकुशिमा प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील अणुऊर्जा प्रकल्पामधून अणुगळती सुरू झाल्यामुळे सुमारे ४५,००० लोकांना स्थानांतरित करण्यात आले आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-03-22 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- विकिव्हॉयेज वरील फुकुशिमा प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |