फुकुओका (जपानी: 福岡県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

फुकुओका प्रांत
福岡県
जपानचा प्रांत
Flag of Fukuoka Prefecture.svg
ध्वज

फुकुओका प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुओका प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी फुकुओका
क्षेत्रफळ ४,९७१ चौ. किमी (१,९१९ चौ. मैल)
लोकसंख्या ५०,७१,७३२
घनता १,०२०.३ /चौ. किमी (२,६४३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-40
संकेतस्थळ www.pref.fukuoka.lg.jp

फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°36′N 130°35′E / 33.600°N 130.583°E / 33.600; 130.583