मुख्य मेनू उघडा

क्युशू (जपानी: 九州, नऊ प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या नैऋत्येला व शिकोकू बेटाच्या पश्चिमेला वसले आहे.

क्युशू
Japan kyushu map small.png

क्युशू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ ३५,६४० वर्ग किमी
लोकसंख्या १,३२,३१,९९५
देश जपान ध्वज जपान

फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकुण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी फुकुओका, सागा, कुमामोतो, नागासाकी, ओइता, कागोशिमामियाझाकी हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर ओकिनावा प्रभाग हा रूकू द्वीपसमूहामधील एका बेटावर वसला आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: