मुख्य मेनू उघडा

कागोशिमा (जपानी: 鹿児島県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

कागोशिमा प्रभाग
鹿児島県
जपानचा प्रभाग

कागोशिमा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागोशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी कागोशिमा
क्षेत्रफळ ९,१३२.४ चौ. किमी (३,५२६.० चौ. मैल)
लोकसंख्या १७,०३,४०६
घनता १८६.५ /चौ. किमी (४८३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-46
संकेतस्थळ www.pref.kagoshima.jp


कागोशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवेसंपादन करा