कुमामोतो (जपानी: 熊本県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या मध्य-पूर्व भागात वसला आहे.

कुमामोतो प्रभाग
熊本県
जपानचा प्रभाग
Flag of Kumamoto Prefecture.svg
ध्वज

कुमामोतो प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कुमामोतो प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी कुमामोतो
क्षेत्रफळ ७,४०४.१ चौ. किमी (२,८५८.७ चौ. मैल)
लोकसंख्या १८,१२,२५५
घनता २४४.८ /चौ. किमी (६३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-43
संकेतस्थळ www.pref.kumamoto.jp


कुमामोतो ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°43′N 130°40′E / 32.717°N 130.667°E / 32.717; 130.667