फर्डिनांड पहिला (पवित्र रोमन सम्राट)
फर्डिनांड पहिला (१० मार्च १५०३, आल्काला दे हेनारेस, स्पेन – २५ जुलै १५६४, व्हियेना, ऑस्ट्रिया) हा १५५८ पासून जर्मनीचा व इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो १५२१ पासून ऑस्ट्रियाचा आर्कड्युक व १५२६ पासून हंगेरी, क्रोएशिया व बोहेमियाचा राजा होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील चार्ल्स पाचवा |
पवित्र रोमन सम्राट १५५८-१५६४ |
पुढील मॅक्सिमिलियन दुसरा
|