प्रो कबड्डी लीग, २०१६ (जून)

प्रो कबड्डी लीग, २०१६ हा प्रो कबड्डी लीगचा ४था हंगाम होता, जो २५ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान पार पडला.[]

वीवो प्रो कबड्डी हंगाम ४
दिनांक २५ जून – ३१ जुलै २०१६
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूप दुहेरी साखळी सामने आणि प्लेऑफ
संघसंख्या
विजेते पाटणा पायरेट्स (२रे विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूण भारत राहुल चौधरी (११०)
सर्वाधिक यशस्वी चढाया भारत राहुल चौधरी (१४६)
सर्वाधिक बचाव गूण इराण फाझल अत्राचली (५२)
सर्वाधिक यशस्वी बचाव भारत अमित हुडा (४७)
मालिकावीर राहुल चौधरी
संकेतस्थळ प्रो कबड्डी

मैदाने आणि ठिकाणे

संपादन
संघ ठिकाण मैदान[]
बंगाल वॉरियर्स कलकत्ता नेताजी इनडोअर स्टेडियम
बंगळूर बुल्स बंगळूर कांतीरवा इनडोअर स्टेडियम
दबंग दिल्ली दिल्ली त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
जयपूर पिंक पँथर्स जयपूर सवाई मानसिंह स्टेडियम
पाटणा पायरेट्स पाटणा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
पुणेरी पलटण पुणे श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
तेलगू टायटन्स विशाखापट्टणम् पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
यू मुम्बा मुंबई सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

अधिकारी

संपादन
संघ मालक[] कर्णधार मुख्य प्रशिक्षक
बंगाल वॉरियर्स बर्थराइट गेम्स प्रा. लि. निलेश शिंदे प्रताप शेट्टी
बंगळूर बुल्स कॉस्मिक ग्लोबल मिडीया सुरेंदर नाडा/मोहित छिल्लर रणधीर सिंग
दबंग दिल्ली राधा कपूर मिरज शेख सागर बांदेकर
जयपूर पिंक पँथर्स्स अभिषेक बच्चन जसवीर सिंग बलवान सिंग
पाटणा पायरेट्स राजेश शाह धरमराज चेरलाथन अर्जुन सिंग
पुणेरी पलटण इन्शुअर स्पोर्ट्स मनजित छिल्लर काशिनाथ भास्करन
तेलगू टायटन्स वीरा स्पोर्ट्स राहुल चौधरी जे उदयकुमार
यू मुम्बा रॉनी स्क्रूवाला अनुप कुमार इ. भास्करन

गुणफलक

संपादन
संघ सामने विजय पराभव बरोबरी गुणफरक गुण
पटणा पायरेट्स (वि) १४ १० १४ ५२
तेलगू टायटन्स १४ ६७ ५०
जयपूर पिंक पँथर्स (उप) १४ २२ ४७
पुणेरी पलटण १४ २३ ४२
यू मुम्बा १४ -१८ ४२
बंगळूर बुल्स १४ -५५ ३२
दबंग दिल्ली १४ २९
बंगाल वॉरियर्स १४ -६० २६

स्रोत:प्रोकबड्डी.कॉम[]

  •   प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
  • पाच () गुण विजयासाठी
  • तीन () गुण प्रत्येक बरोबरीमध्ये सुटलेल्या सामन्यासाठी
  • एक () गुण ७ किंवा कमी फरकाने पराभूत झाल्यास

लीग स्टेज

संपादन
२५ जून २०१६
२०:००
पुणेरी पलटण २८ – २४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २९
पुणेरी पलटण विजेते
२५ जून २०१६
२१:००
यू मुम्बा ३६ – ३४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ३०
यू मुम्बा विजेते
२६ जून २०१६
२०:००
बंगळूर बुल्स २४ – २३ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३१
बंगळूर बुल्स विजेते
२६ जून २०१६
२१:००
पुणेरी पलटण ४१ –१९ यू मुम्बा

अहवाल
सामना ३२
पुणेरी पलटण विजेते
२७ जून २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स ३१ – २३ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३३
बंगाल वॉरियर्स विजेते
२७ जून २०१६
२१:००
पुणेरी पलटण २४ – ३० पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३४
पाटणा पायरेट्स विजेते
२८ जून २०१६
२०:००
पुणेरी पलटण २७ – २७ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३५
सामना बरोबरी

२९ जून २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २८ – २४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ३६
तेलगू टायटन्स विजेते
२९ जून २०१६
२१:००
यू मुम्बा ३४ – ३६ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ३७
पुणेरी पलटण विजेते
३० जून २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २८ – २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३८
सामना बरोबरी
१ जुलै २०१६
२०:००
यू मुम्बा २७ – २५ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३९
यू मुम्बा विजेते
१ जुलै २०१६
२१:००
जयपूर पिंक पँथर्स ३६ –३३ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४०
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली ३२ – २४ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४१
दबंग दिल्ली विजेते
२ जुलै २०१६
२१:००
जयपूर पिंक पँथर्स २८ – ३३ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४२
पुणेरी पलटण विजेते

३ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३३ – ३५ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ४३
पाटणा पायरेट्स विजेते
३ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स १८ – २६ यू मुम्बा

अहवाल
सामना ४४
यू मुम्बा विजेते
४ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स २९ – २७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४५
बंगळूर बुल्स विजेते
४ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ – १८ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४६
तेलगू टायटन्स विजेते
५ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स २८ – ३० बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४७
बंगळूर बुल्स विजेते
६ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली २६ – ५१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४८
जयपूर पिंक पँथर्स विजेते
६ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ – ३० यू मुम्बा

अहवाल
सामना ४९
तेलगू टायटन्स विजेते

७ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स ३१ – २५ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५०
पाटणा पायरेट्स विजेते
८ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स २३ – २४ यू मुम्बा

अहवाल
सामना ५१
यू मुम्बा विजेते
८ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स ३५ - २१ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५२
पाटणा पायरेट्स विजेते
९ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स ३१ - ३८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ५३
बंगाल वॉरियर्स विजेते
९ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स १५ - ३३ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५४
दबंग दिल्ली विजेते
१० जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली २३ - २८ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५५
तेलगू टायटन्स विजेते
१० जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स २१ - २६ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५६
जयपूर पिंक पँथर्स विजेते

१२ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स २४ - ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५७
तेलगू टायटन्स विजेते
१२ जुलै २०१६
२१:००
पुणेरी पलटण ३४ - ३४ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५८
सामना बरोबरी
१३ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स २२ - २४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५९
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१४ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २३ - २९ यू मुम्बा

अहवाल
सामना ६०
यू मुम्बा विजेते
१४ जुलै २०१६
२१:००
बंगळूर बुल्स २३ - ३८ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६१
पाटणा पायरेट्स विजेते
१५ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३२ - २९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ६२
तेलगू टायटन्स विजेते
१५ जुलै २०१६
२१:००
बंगळूर बुल्स २० - ४० दबंग दिल्ली

अहवाल
सामना ६३
दबंग दिल्ली विजेते

१६ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स ३२ - २५ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ६४
बंगाल वॉरियर्स विजेते
१६ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स ३४ - २४ यू मुम्बा

अहवाल
सामना ६५
पाटणा पायरेट्स विजेते
१७ जुलै २०१६
२०:००
पुणेरी पलटण २७ - ३३ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ६६
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१७ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स २७ - ३३ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६७
पाटणा पायरेट्स विजेते
१८ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स ३४ - ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ६८
सामना बरोबरी
१९ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३६ - २८ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ६९
तेलगू टायटन्स विजेते
१९ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स २५ - २७ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ७०
बंगळूर बुल्स विजेते

२० जुलै २०१६
२०:००
यू मुम्बा ३४ - ३१ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७१
यू मुम्बा विजेते
२१ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २४ - २२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ७२
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२१ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा २५ - २५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ७३
सामना बरोबरी
२२ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २९ - २२ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ७४
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२२ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा २७ - ३१ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ७५
बंगाल वॉरियर्स विजेते
२३ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स ३१ - २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७६
पाटणा पायरेट्स विजेते
२३ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा २७ - २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ७७
बंगळूर बुल्स विजेते

२४ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली ४१ - २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ७८
दबंग दिल्ली विजेते
२४ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ - २३ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ७९
तेलगू टायटन्स विजेते
२५ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली ३१ - ३२ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ८०
पाटणा पायरेट्स विजेते
२६ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स २५ - ४६ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ८१
तेलगू टायटन्स विजेते
२६ जुलै २०१६
२१:००
दबंग दिल्ली ३४ - ३९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ८२
पुणेरी पलटण विजेते
२७ जुलै २०१६
२०:००
पुणेरी पलटण ३६ - ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ८३
पुणेरी पलटण विजेते
२७ जुलै २०१६
२१:००
दबंग दिल्ली ३४ - ३८ यू मुम्बा

अहवाल
सामना ८४
यू मुम्बा विजेते

प्ले ऑफ फेरी

संपादन
  उपांत्य सामने     अंतिम सामना
                 
   पुणेरी पलटण ३३  
  1  पाटणा पायरेट्स ३७    
       पाटणा पायरेट्स ३७
       जयपूर पिंक पँथर्स २९
   जयपूर पिंक पँथर्स      
   तेलगू टायटन्स २४   ३रे स्थान
 
 पुणेरी पलटण ४०
   तेलगू टायटन्स ३५

उपांत्य फेरी

संपादन
१ला उपांत्य सामना
२९ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स ३७ - ३३ पुणेरी पलटण

अहवाल
पाटणा पायरेट्स विजेते
२रा उपांत्य सामना
२९ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स २४ - ३४ जयपूर पिंक पँथर

अहवाल
जयपूर पिंक पँथर विजेते

तिसरे स्थान

संपादन
३१ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३५ - ४० पुणेरी पलटण

अहवाल
पुणेरी पलटण विजेते

अंतिम सामना

संपादन
३१ जुलै २०१६
२१:१५
पाटणा पायरेट्स ३७ - २९ जयपूर पिंक पँथर

अहवाल
पाटणा पायरेट्स विजेते

आकडेवारी

संपादन

सर्वोत्तम १० रेडर्स

संपादन
क्र खेळाडू संघ सामने यशस्वी रेड्स रेड पॉईंट्स
राहूल चौधरी तेलगू टायटन्स १६ ११० १४६
प्रदीप नरवाल पाटणा पायरेट्स १६ १०० १३१
दीपक निवास हुडा पुणेरी पलटण १६ १०८ १२६
रोहित कुमार बंगळूर बुल्स १४ ७५ ९३
जसवीर सिंग जयपूर पिंक पँथर्स १४ ६४ ८२
काशिलिंग अडाके दबंग दिल्ली १३ ५८ ७८
अनूप कुमार यू मुम्बा १४ ६० ७२
रिशांक देवाडीगा यू मुम्बा १४ ५७ ७०
राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स १६ ५२ ६६
१० अजय ठाकूर पुणेरी पलटण १६ ४१ ६३
१० मेराज शेख दबंग दिल्ली १४ ४२ ६३

सर्वोत्तम १० डिफेंडर

संपादन
क्र. खेळाडू संघ सामने यशस्वी टॅकल्स सुपर टॅकल्स टॅकल पॉईंट्स
फाझल अत्राचली पाटणा पायरेट्स १६ ४५ ५२
अमित हूडा जयपूर पिंक पँथर्स १६ ४७ ५१
मोहित छिल्लर बंगळूर बुल्स १४ ४४ ४७
मनजीत छिल्लर पुणेरी पलटण १२ ४३ ४४
सचिन शिंगाडे दबंग दिल्ली १४ ३९ ४४
संदीप नरवाल तेलगू टायटन्स १६ ४० ४२
धर्मराज चेरलाथन पटना पायरेट्स १४ ३१ ३९
रविंदर पहल पुणेरी पलटण १४ ३५ ३७
सुरजीत सिंग यू मुम्बा १४ ३३ ३७
१० संदीप कुमार धुल तेलगू टायटन्स १२ ३५ ३५

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "प्रो कबड्डी लीग २०१६, सीझन ४ वेळापत्रक". स्पोर्ट्सकीडा. २० मे २०१६. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रो कबड्डी लीगचे अधिकृत संकेतस्थळ". प्रोकबड्डी.कॉम. ९ मार्च २०१४. २३ मे २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "प्रो कबड्डी लीग सीझन ४ संघांची माहिती". प्रो कबड्डी. 2019-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-07 रोजी पाहिले.
  4. ^ "हंगाम ५, निकाल".