प्रीतम गोपीनाथ मुंडे

भारतीय राजकारणी
(प्रीतम मुंडे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रितम गोपीनाथ मुंडे (सासरच्या: प्रितम खाडे) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या बीड मतदारसंघामधून खासदार आहेत.

प्रितम मुंडे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील गोपीनाथ मुंडे
मतदारसंघ बीड

जन्म ३० जून, १९६९ (1969-06-30) (वय: ५५)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास परळी
धर्म हिंदू