पोर्ट ऑफ लंडन
पोर्ट ऑफ लंडन तथा लंडनचे बंदर हे इंग्लंडच्या लंडन शहरातील मुख्य बंदर आहे. थेम्स नदीवर असलेले हे बंदर नदीमुखाद्वारे उत्तर समुद्राशी जोडलेले आहे. २०२०मध्ये हे युनायटेड किंग्डमचे सर्वात मोठे बंदर होते आणि एके काळी हे जगातील सगळ्यात मोठे बंदर होते. [१]
port along the banks of the River Thames | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | बंदर, inland port, seaport | ||
---|---|---|---|
स्थान | एसेक्स, केंट, ग्रेटर लंडन, युनायटेड किंग्डम | ||
पाणीसाठ्याजवळ | थेम्स नदी | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
या बंदरावर क्रूझ जहाजे, रोल-ऑन रोल-ऑफ फेरी आणि सर्व प्रकारचे मालसामान ने-आण करणारी जहाजे नांगरतात.
संदर्भ
संपादन- ^ "All freight tonnage traffic by port and year" (.ods, OpenDocument spreadsheet). Department for Transport. 14 July 2021.New data appended annually.