पोप बॉनिफेस आठवा (--, इ.स. १२३५:अनान्यी, इटली - ऑक्टोबर ११,इ.स. १३०३:रोम) हा तेराव्या शतकाच्या अंतकालचा पोप होता. याचे मूळ नाव बेनेदेतो केटानी असे होते.[ संदर्भ हवा ]

Pope Boniface VIII.jpg
मागील:
पोप सेलेस्टीन पाचवा
पोप
डिसेंबर २४, इ.स. १२९४ऑक्टोबर ११, इ.स. १३०३
पुढील:
पोप बेनेडिक्ट अकरावा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.