पोप सेलेस्टीन पाचवा
पोप सेलेस्टीन पाचवा (इ.स. १२१५:इसेर्निया जवळ, इटली - मे १९, इ.स. १२९६:फेरेंतिनो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा फक्त पाच महिने पोपपदी होता. याची सद्दी मृत्यूच्या आधीच संपली.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/44/Caelestinus_V_-_Opuscula_omnia%2C_1640_-_BEIC_9744840.tiff/lossy-page1-220px-Caelestinus_V_-_Opuscula_omnia%2C_1640_-_BEIC_9744840.tiff.jpg)
याचे मूळ नाव पियेत्रो ॲंजेलेरियो असे होते.
मागील: पोप निकोलस चौथा |
पोप जुलै ७, इ.स. १२९४ – डिसेंबर १३, इ.स. १२९४ |
पुढील: पोप बॉनिफेस आठवा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |