पॉल एंथोनी सॅम्युअलसन (मे १५, १९१५ - डिसेंबर १३, २००९[]) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी इ.स. १९७०चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.[] त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.[]

पॉल सॅम्युअलसन

पॉल सॅम्युअलसन
जन्म १५ मे, १९१५ (1915-05-15)
गॅरी, इंडियाना, अमेरिका
मृत्यू १३ डिसेंबर, २००९ (वय ९४)
बेलमॉंट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
नागरिकत्व अमेरिका
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
कार्यसंस्था मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी
प्रशिक्षण हार्वर्ड विद्यापीठ (Ph.D.)
शिकागो विद्यापीठ (B.A.)
पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते

जीवनवृत्त

संपादन

प्रकाशित साहित्य

संपादन
  • Foundations of Economic Analysis हारवर्ड विद्यापीठ प्रेस (१९४७).
  • Economics: An Introductory Analysis ISBN 0-07-287205-5 (१९४८)
  • Linear Programming and Economic Analysis (१९५८)
  • The Collected Scientific Papers of Paul A. Samuelson मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी प्रेस
  • Inside the Economist's Mind: Conversations with Eminent Economists सहलेखक: विल्यम बार्नेट, ISBN 1405159170 (२००७).

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Nobel-winning economist Paul A. Samuelson dies at age 94".
  2. ^ Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25