शिकागो विद्यापीठ तथा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो अमेरिकेच्या शिकागो शहरातील विद्यापीठ आहे.

Harper Quadrangle.jpg

२०२१ च्या शिशिर सत्रात येथे ७,५५९ पदवी आणि १०,८९३ पदव्युत्तर विद्यार्थी होते.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "About the University". The University of Chicago. 2019. November 24, 2019 रोजी पाहिले.