पिरेने-अतलांतिक

फ्रान्सचा विभाग

पिरेने-अतलांतिक (फ्रेंच: Pyrénées-Atlantiques; ऑक्सितान: Pirenèus-Atlantics; बास्क:Pirinio-Atlantiarrak) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात स्पेनच्या सीमेवर वसलेल्या पिरेने-अतलांतिक विभागाचे नाव येथील पिरेनीज पर्वत व अटलांटिक महासागर ह्यांवरून पडले आहे.

पिरेने-अतलांतिक
Pyrénées-Atlantiques
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

पिरेने-अतलांतिकचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पिरेने-अतलांतिकचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय पो (Pau)
क्षेत्रफळ ७,६४५ चौ. किमी (२,९५२ चौ. मैल)
लोकसंख्या ६,४७,४२०
घनता ८४.७ /चौ. किमी (२१९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-64


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्गोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन