पिकार्दी (फ्रेंच: Picardie) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनार्‍यावर वसला आहे.

पिकार्दी
Picardie
फ्रान्सचा प्रदेश

पिकार्दीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पिकार्दीचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी आमियां
क्षेत्रफळ १९,३९९ चौ. किमी (७,४९० चौ. मैल)
लोकसंख्या १९,११,१५७
घनता ९९ /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-S
संकेतस्थळ http://www.cr-picardie.fr/


विभागसंपादन करा

पिकार्दी प्रशासकीय प्रदेश खालील तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: