अएन (फ्रेंच: Aisne) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ असून, तेथून वाहणाऱ्या अएन नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

अएन
Aisne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Aisne.svg
चिन्ह

अएनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अएनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पिकार्दी
मुख्यालय लॉं (Laon)
क्षेत्रफळ ७,३६९ चौ. किमी (२,८४५ चौ. मैल)
लोकसंख्या ५,३९,८७०
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-02
संकेतस्थळ ७३
अएनचा नकाशा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: