पारडी रेल्वे स्थानक
पारडी रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पारडी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे छोटे रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवर आहे. [१] [२] पारडी रेल्वे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकापासून ११ किमी दक्षिणेस आहे. येथे पॅसेंजर, मेमू आणि काही एक्स्प्रेस गाड्या थांबतात. [३] [४]
पारडी भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | पारडी, वलसाड जिल्हा, गुजरात |
गुणक | 20°30′50″N 72°55′28″E / 20.51389°N 72.92444°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | १७ मी (५६ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
मार्गिका | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | PAD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
प्रमुख गाड्या
संपादनखालील एक्सप्रेस गाड्या पारडी रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशांना थांबतात:
संदर्भ
संपादन- ^ "Pardi Railway Station (PAD) : Station Code, Time Table, Map, Enquiry". India: एनडीटीव्ही. 2018-01-03 रोजी पाहिले.
- ^ "PAD/Pardi". India Rail Info.
- ^ "PAD:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Mumbai". Raildrishti.[permanent dead link]
- ^ "PAD/Pardi". Raildrishti.[permanent dead link]