पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००३ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला, ज्याला २००३ नॅटवेस्ट चॅलेंज असे नाव देण्यात आले. पाकिस्तानने ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिला सामना जिंकल्यानंतर अंतिम दोन सामने जिंकून इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख १७ जून – २२ जून २००३
संघनायक रशीद लतीफ मायकेल वॉन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद हाफिज (१०२) मार्कस ट्रेस्कोथिक (२१२)
सर्वाधिक बळी मोहम्मद हाफिज (४)
शोएब मलिक (४)
जेम्स अँडरसन (८)
मालिकावीर मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड)

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
१७ जून २००३ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२०४/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२०८/८ (४९.२ षटके)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ३९ (५५)
शोएब मलिक ३/२६ (१० षटके)
मोहम्मद हाफिज ६९ (११२)
जेम्स अँडरसन ३/५९ (१० षटके)
पाकिस्तान २ गडी राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रिक्की क्लार्क, अँथनी मॅकग्रा आणि जिम ट्रॉटन (सर्व इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

संपादन
२० जून २००३
धावफलक
पाकिस्तान  
१८५ (४४ षटके)
वि
  इंग्लंड
१८९/३ (२२ षटके)
मोहम्मद युसूफ ७५* (१०२)
जेम्स अँडरसन ४/२७ (९ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
ओव्हल, लंडन
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि नील मॅलेंडर (इंग्लंड)
सामनावीर: मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
२२ जून २००३
धावफलक
पाकिस्तान  
२२९/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२३१/६ (४८.३ षटके)
अब्दुल रझ्झाक ६४ (५३)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ४/३२ (१० षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १०८* (१४५)
मोहम्मद हाफिज ३/३१ (९ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन