पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६२
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६२ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३१ मे – २० ऑगस्ट १९६२ | ||||
संघनायक | टेड डेक्स्टर (१ली-२री,४थी-५वी कसोटी) कॉलिन काउड्री (३री कसोटी) |
जावेद बर्की | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन२१-२३ जून १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- लेन कोल्डवेल आणि मिकी स्ट्युअर्ट (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन५-७ जुलै १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- जावेद अख्तर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन२६-३१ जुलै १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- शहीद महमूद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.