पश्चिम रेल्वे क्षेत्र

भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र
(पश्चिम रेल्वे (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)

पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्य प्रदेश ही राज्ये पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतात. वडोदरा रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे जंक्शन आहे.

9 - पश्चिम रेल्वे
चर्चगेट रेल्वे स्थानक

मुंबईमध्ये मुंबई सेंट्रलवांद्रे टर्मिनस ह्या स्थानकांवरून बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. मुंबई उपनगरी रेल्वेचा पश्चिम मार्ग पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जातो.

विभाग

संपादन

पश्चिम रेल्वेचे सहा विभाग आहेत.

बाह्य दुवे

संपादन