पलानी लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(पलानी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पलानी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० सी. सुब्रमण्यन काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ ए. गणपती गौंडर काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ ए. गणपती गौंडर काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ ए. गणपती गौंडर काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ पलानीअप्पा गौंडर कुमारसामी एआयएडीएमके
अकरावी लोकसभा १९९६-९८ एस.के. खारवेंतम तमिळ मानिल काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ ए. गणेशमूर्ती एमडीएमके
तेरावी लोकसभा १९९९-२००४ पलानीअप्पा गौंडर कुमारसामी एआयएडीएमके
चौदावी लोकसभा २००४-२००९ एस.के. खारवेंतम काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मतदारसंघ विसर्जित
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन