नेदरलँड्स अँटिल्स

(नेदरलँड्स ॲंटीलेस या पानावरून पुनर्निर्देशित)

नेदरलँड्स ॲंटिल्स (डच: Nederlandse Antillen; पापियामेंतो: Antia Hulandes) हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागामधील नेदरलँड्सच्या राजतंत्राचा एक भूतपूर्व देश आहे. पूर्वी हा प्रदेश नेदरलँड्स वेस्ट इंडीज ह्या नावाने ओळखला जात असे.

नेदरलँड्स ॲंटिल्स
Nederlandse Antillen (डच)
१९५४२०१०  
 
 
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Libertate unanimus
राजधानी विलेमश्टाड
अधिकृत भाषा डच, इंग्लिश, पापियामेंतो
क्षेत्रफळ ८०० चौरस किमी
लोकसंख्या १,७५,६५३

१९५४ साली स्थापन केल्या गेलेल्या ह्या स्वायत्त देशाची २०१० साली बरखास्ती करून त्याचे चार भाग करण्यात आले. अरूबा हा देश १९८६ सालीच नेदरलँड्स ॲंटिल्समधून वेगळा झाला होता. १० ऑक्टोबर २०१० रोजी कुरसावोसिंट मार्टेन हे डच राजतंत्रामधील स्वतंत्र देश बनले तर नेदरलँड्स ॲंटिल्सचा उर्वरित भागाला नेदरलँड्समधील विशेष नगरपालिका बनवण्यात आले.

विघटन

संपादन
नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील डच कॅरिबियन बेटे
नाव लोकसंख्या
(१ जानेवारी २०१०)
क्षेत्रफळ
(km²)
घनता
(inh. per km²)
स्रोत
घटक देश   अरूबा 107,138 193 555 []
  कुरसावो 142,180 444 320 []
  सिंट मार्टेन 37,429 34 1,101 []
विशेष नगरपालिका
(नेदरलँड्सचा भाग)
  बॉनेअर 13,389 294 46 []
  सिंट युस्टेटियस 2,886 21 137 []
  साबा 1,737 13 134 []
एकूण: 304,759 999 305

संदर्भ

संपादन


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: