निवेदिता अशोक सराफ
मराठी चित्रपट अभिनेत्री
निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत.
निवेदिता अशोक सराफ | |
---|---|
![]() निवेदिता अशोक सराफ | |
जन्म |
निवेदिता अशोक सराफ 10 जनवरी 1965 [१] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अग्गंबाई सासूबाई |
पुरस्कार |
महाराष्ट्र शासन पुरस्कार |
पती | अशोक सराफ |
जीवनसंपादन करा
बालरंगभूमीपासून निवेदिता जोशी सराफ यांचा कलाप्रवास सुरू झाला.
नाटकेसंपादन करा
- अखेरचा सवाल
- कॉटेज नं. ५४
- टिळक-आगरकर
- तुझ्या-माझ्यात
- प्रेमाच्या गावा जावे
- मग्न तळ्याकाठी
- वाहतो ही दुर्वांची जुडी
- श्रीमंत
चित्रपटसंपादन करा
- अर्धांगी
- अशी ही बनवाबनवी
- इरसाल कार्टी
- कशासाठी, प्रेमासाठी
- किस बाई किस
- घरचा भेदी
- चंगू मंगू
- तुझी माझी जमली जोडी
- तू सुखकर्ता
- थरथराट
- दे दणादण
- धमाल बाबल्या गणप्याची
- धूमधडाका
- नवरी मिळे नवऱ्याला
- माझा छकुला
- मामला पोरीचा
मालिकासंपादन करा
- सपनो से भरे नैना
- सर्व गुण संपन्न
- अग्गंबाई सासूबाई