निवडुंग (चित्रपट)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
निवडुंग | |
---|---|
दिग्दर्शन | महेश सातोस्कर |
निर्मिती | महेश सातोस्कर |
कथा | शं. ना. नवरे |
पटकथा | अरुणा जोगळेकर |
प्रमुख कलाकार | रवींद्र मंकणी, अर्चना जोगळेकर, सुनील शेंडे, भावना, लालन सारंग, नयना आपटे, सुहास भालेकर, चंदू पारखी, मोहनदास सुखटणकर, पांडुरंग कुलकर्णी, कमलाकर सारंग |
संवाद | अरुणा जोगळेकर |
संकलन | केशव नायडू |
छाया | व्ही. केशव |
कला | अंकुश कदम |
गीते | ग्रेस, शांता शेळके, सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर |
संगीत | पं. हृदयनाथ मंगेशकर |
पार्श्वगायन | पं. हृदयनाथ मंगेशकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, ज्योत्स्ना हर्डीकर |
नृत्यदिग्दर्शन | अर्चना जोगळेकर |
वेशभूषा | अलका रहाळकर |
रंगभूषा | अमीरभाई |
विशेष दृक्परिणाम | सुरेश नाईक |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
यशालेख
संपादनकलाकार
संपादन- रवींद्र मंकणी = दामू
- अर्चना जोगळेकर = चित्रा
पार्श्वभूमी
संपादनकथानक
संपादनखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
या चित्रपटाचे कथानक नाटकाशी संबंधित आहे. कमलाकर सारंग हा कोकणातील एक नाटकवेडा माणूस. आयुष्यभर झगडा करून अखेर अयशस्वी, अतृप्त राहिलेला. त्याचा मुलगा दामू (रविंद्र मंकणी). त्याला कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचे असते. चित्रा (अर्चना जोगळेकर) तिच्या मनाविरूद्ध कलाकार झालेली असते. काही अपरिहार्य कारणांमुळे त्या दोघांना एकत्र दामूच्या गावी जावे लागते. तेथे दामूच्या आईसमोर ते लग्नाचे खोटे नाटक करतात. चित्रा मात्र दामूवर खरेच प्रेम करू लागते. परंतु दामू तिला स्वीकारत नाही, कारण त्याला कलाकार म्हणून जनमान्यता मिळालेली नसते. चित्रा त्यांना सोडून जात असते, त्याच वेळी दामूला कळते की त्याने 'राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा' प्रथम क्रमांकाने जिकंलेली आहे. त्यावेळी मात्र, तो चित्राला स्वीकारतो.
उल्लेखनीय
संपादनया चित्रपटात खालील गाणी आहेत.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |