रवींद्र लक्ष्मण मंकणी (मे २१, इ.स. १९५६ - ) हा मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेता आहे.

रवींद्र मंकणी
जन्म रवींद्र मंकणी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट निवडुंग
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्वामी, अरे वेड्या मना,बापमाणूस, वृंदावन

मंकणी व्यवसायाने नागरी अभियंता आहे.