नाशिक मेट्रो

नाधिक शहरामध्ये प्रस्तावित जलद संक्रमण प्रणाली

नाशिक मेट्रो किंवा नाशिक मेट्रोनिओ[] ही नाशिक महानगर क्षेत्रात प्रस्तावित जलद संक्रमण प्रणाली आहे.[] वाहतुकीची कोंडी कमी करण्याबरोबरच नाशिक शहराला त्याच्या उपनगरापासून थेट जोडण्यासाठी ही यंत्रणा प्रस्तावित आहे. बृहत्तर नाशिक मेट्रो देवळाली, नाशिक रोड, उपनगर, नाशिक विमानतळ, सिन्नर, इगतपुरी, गंगापूर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, भगूर, निफाड, आडागाव, घोटी आणि गिरनारे या नाशिक शहर उपनगरे जोडेल.

नाशिक मेट्रो
मार्ग लांबी कि.मी.
एकुण स्थानके

Total 30

20 (line 1)
10 (line 2)
नाशिक मेट्रोनिओ
मालकी हक्क महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
स्थान नाशिक, महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
वाहतूक प्रकार रबर टायरची मेट्रो
मार्ग
मार्ग लांबी ३२ किमी (अपेक्षित) कि.मी.
एकुण स्थानके

एकूण ३० (अपेक्षित)

२० (मार्गिका १)
१० (मार्गिका २)
सेवेस आरंभ २०२३ (अपेक्षित)
संकेतस्थळ http://www.mahametro.org/

हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्र व राज्य सरकार, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (ना.म.प्रा.वि.प्रा.) आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यानेराबविणार आहे. ही भारताची पहिली रबर-टायर्ड मेट्रो असेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हणले आहे की लवकरच व्यवहार्यता अहवाल तयार केला जाईल. बृहत्तर नाशिक मेट्रो महामेट्रोमार्फत राबविण्यात येणार असून सिडकोकडून वित्तपुरवठा केला जाईल.

नाशिक मेट्रो

संपादन
नाशिक मेट्रो
आगार १
 
 
 
 
 
गंगापूर
शिवाजी नगर ३ (सातपूर)
   
जलालपूर
श्रमिक नगर
   
--
महेंद्र
   
--
श्नेश्वर नगर
   
गणपती नगर
सातपूर कॉलनी
   
काळे नगर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (सातपूर)/आय टी आय
   
जेहान सर्कल
ए बी बी सर्कल
   
थत्ते नगर
पारिजात नगर
   
शिवाजी नगर (नाशिक)
मिको सर्कल
   
पंचवटी
 
 
 
 
 
 
सी बी एस (मार्गिका २ साठी अदलाबदल स्थानक)
मुंबई नका
   
सारडा सर्कल
 
द्वारका
 
गायत्री नगर
 
समिती नगर
 
गांधी नगर/शिवाजी नगर-२ (नाशिक मार्ग)
 
नेहरू नगर
 
 
 
दत्त मंदिर
आगार २
   
नाशिक रोड रेल्वे स्थानक
आगार ३
   
आगार ३

नाशिक मेट्रो किंवा मेट्रोनिओमार्गाचा रेखराखडा []

प्रकल्प तपशील

संपादन

अर्थसंकल्प

"मेट्रो निओ" प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने २,१००.६ कोटींची गुंतवणूक केली आहे.[]

पहिली मार्गिका

पश्चिमेकडील श्रीमिक नगर (सातपूर) ते पूर्वेकडील नाशिक रोड रेल्वे स्थानकासाठी प्रस्तावित आहे. या मार्गिकेवर १७ स्थानके असतील. ही मार्गिका २२.५ किमी लांबीची असेल.

दुसरी मार्गिका

जी मार्गिका गंगापूर ते मुंबई नाका असा प्रस्तावित आहे. या मार्गिकेवर १० स्थानके असतील. ही मार्गिका १०.५ किमी लांबीची असेल..

आगार

एक ट्राम (रबर टायरची मेट्रो) आगार श्रमिक नगर बांधले जाईल.

अदलाबल स्थानक

सीबीएस आणि गंगापूर येथे अदलाबदल स्थानक तयार केले जाईल.[]

सद्यस्थिती अद्यतने

संपादन
  • ऑगस्ट२०१९: महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली.[]
  • जून २०२० : डीपीआर मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठवला.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Metro NEO to run in Nashik by 2023". My Mahanagar. 10 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Nashik metro project on anvil; Maha Metro to be nodal agency | Nashik News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 December 2018. 8 July 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Metro NEO to run in Nashik by 2023". My Mahanagar. 10 July 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Maha Govt approves innovative 'METRO NEO' for Nashik city | Latest News & Updates at DNAIndia.com". DNA India (इंग्रजी भाषेत). 29 August 2019. 30 August 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Nashik Metro NEO – Information, Route Map, Fares, Tenders & Updates". The Metro Rail Guy (इंग्रजी भाषेत). 2020-04-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Nashik Metro: Two lines with 30 stations approved". Mint (इंग्रजी भाषेत). 29 August 2019. 29 August 2019 रोजी पाहिले.
  7. ^ https://www.metrorailnews.in/nashik-metro-proposal-take-a-step-ahead-towards-approval/