दोर्दोन्य

फ्रान्सचा विभाग

दोर्दोन्य (फ्रेंच: Dordogne; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. दोर्दोन्य फ्रान्सच्या आग्नेय भागात पिरेनीज पर्वतरांग व लाऊआर खोरे ह्यांच्या मधे वसला आहे.

दोर्दोन्य
Dordogne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Dordogne.svg
चिन्ह

दोर्दोन्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
दोर्दोन्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय पेरिग्यू
क्षेत्रफळ ९,०६० चौ. किमी (३,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,०६,७९३
घनता ४४.९ /चौ. किमी (११६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-24
दोर्गोन्य नदी


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्दोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन