दुसरे मेक्सिकन साम्राज्य


मेक्सिकन साम्राज्य (स्पॅनिश:Imperio Mexicano) हे मेक्सिकोचे १८६४-१८६७ या काळातील नाव होते. नेपोलियन तिसरा याने हे साम्राज्य तयार केले. या साम्राज्याचा मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको हा राजा होता.

मिक्सिकन साम्राज्य
Imperio Mexicano
Flag of Mexico (1823-1864, 1867-1893).svg इ.स. १८६४इ.स. १८६७ Flag of Mexico (1823-1864, 1867-1893).svg
Flag of Mexico (1864-1867).svgध्वज Coat of arms of Mexico (1864–1867).svgचिन्ह
Second Mexican Empire (orthographic projection).svg
ब्रीदवाक्य: "Equidad en la Justicia"
"न्यायात एकता"
राजधानी मेक्सिको सिटी
शासनप्रकार घटनात्मक राजेशाही
राष्ट्रप्रमुख सम्राट
-१८६४-१८६७ मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको
पंतप्रधान रिजेंट
-१८६४-१८६७ जुआन अलमोंटे
अधिकृत भाषा स्पॅनिश
राष्ट्रीय चलन मेक्सिकन पेसो