दीपशिखा देशमुख

(दीपशिखा भगनानी या पानावरून पुनर्निर्देशित)

दीपशिखा देशमुख (विवाहपूर्व: भगनानी ) ह्या एक भारतीय चित्रपट निर्माता आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. चित्रपट निर्माता वासू भगनानी आणि पूजा भगनानी यांच्या त्या कन्या असून अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांची बहीण आहेत.[] तिने पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०२० मध्ये, तिने जवानी जानेमन आणि त्याच नावाने १९९५ च्या कल्ट क्लासिक 'कुली नंबर-१'चा रिमेक तयार केला. दीपशिखा 'लव्ह ऑर्गॅनिकली' या ऑरगॅनिक स्किनकेअर ब्रँडचीही संस्थापक आहे.

दीपशिखा देशमुख
दीपशिखा देशमुख
जन्म कोलकाता, पश्चिम बंगाल
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
जोडीदार
अपत्ये
वडील वासू भगनानी
नातेवाईक जॅकी भगनानी (भाऊ)
संकेतस्थळ
poojaentertainmentandfilms.in

दीपशिखा देशमुख ने विलासराव देशमुख यांचे पुत्र तथा आमदार धिरज देशमुख यांच्याशी २७ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.[][][]

चित्रपट सूची

संपादन

निर्मिती

संपादन
वर्ष चित्रपट
२०१६ सरबजीत
२०१६ मदारी
२०१६ तुतक तुतक तुतिया
२०१७ सर्वन
२०१८ वेल कम टू न्यू यॉर्क
२०१८ दिल जंगली
२९२० जवानी जानेमन
२०२० कूली नंबर १
२०२१ बेल बॉटम
२०२२ कठपुतली
२०२२ गनपथ

संदर्भ

संपादन
  1. ^ Bureau, ABP News (21 February 2020). "Jackky Bhagnani & Deepshikha Deshmukh's 'Carbon: The Story Of Tomorrow' Wins Best Short Film Award". news.abplive.com.
  2. ^ "Dheeraj Deshmukh and Deepshikha Wedding Ceremony Photos - FilmiBeat". Filmibeat. 4 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Dhiraj V Deshmukh and Honey Bhagnani with their children during Aaradhya Bachchan's birthday party held at Pratiksha in Mumbai - Photogallery". photogallery.indiatimes.com. 17 November 2015. 4 June 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Actor Riteish Deshmukh raises poll fever, turns crowd puller for this Brothers in Latur". The Times of India. 12 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.