बेल बॉटम (हिंदी चित्रपट)
भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट
बेल बॉटम हा २०२१मध्ये प्रदर्शिच झालेला हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला हा चित्रपट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि निखिल आडवाणी यांनी तयार केला आहे .[१] यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख भूमिका.[२] हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या अपहरणाच्या घटनांपासून प्रेरित आहे. यांत इंडियन एरलाइन्स फ्लाइट ४२३, ४०५ आणि ४२१ यांचा समावेश होतो.[३]
बेल बॉटम | |
---|---|
दिग्दर्शन | रणजीत तिवारी |
निर्मिती |
वाशु भगनानी जॅकी भगनानी दीपशिखा देशमुख निखिल आडवाणी |
प्रमुख कलाकार | वाणी कपूर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९ ऑगस्ट २०२१ |
|
कलाकार
संपादन- अक्षय कुमार
- लारा दत्ता
- वाणी कपूर
- हुमा कुरेशी
- आदिल हुसेन
- डेन्झील स्मिथ
- अनिरुद्ध दवे
- थलाईवासल विजय
- झैन खान दुर्रानी
- डॉली अहलुवालिया
- ममिक सिंग
- अभिजित लाहिरी
- सुमित कौल
कथा
संपादनबेलबॉटम नावाच्या गुप्त एजंटने अपहरणकर्त्यांनी पकडलेल्या 210 बंधकांना मुक्त करण्यासाठी गुप्त मिशन सुरू केले.
बाह्य दुवे
संपादनबेल बॉटीम आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "BellBottom 1st weekend box office: Akshay Kumar's film mints ₹12.65 cr, beats Roohi's opening haul". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-08-23. 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ Hungama, Bollywood (2021-08-23). "Bell Bottom Day 5 Box Office Estimate: Akshay Kumar starrer drops below 2 cr.; estimated to collect 1.90 cr. on first Monday :Bollywood Box Office - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ "Bell Bottom to Padmaavat: Indian films that were banned abroad". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-24. 2021-08-24 रोजी पाहिले.