वाणी कपूर (जन्म: २३ ऑगस्ट १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. वाणीने २०१३ सालच्या यश राज फिल्म्स बॅनरखालील शुद्ध देसी रोमान्स ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

वाणी कपूर
जन्म २३ ऑगस्ट, १९८८ (1988-08-23) (वय: ३२)
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१३ - चालू
भाषा हिंदी

२०१६ साली आदित्य चोप्रा दिग्दर्शित बेफिक्रे ह्या चित्रपटात वाणी कपूर रणवीर सिंगच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली.

बाह्य दुवेसंपादन करा