दक्षिण लंडन हा इंग्लंडची राजधानी लंडन शहराचा दक्षिणेकडील भाग आहे. थेम्स नदीच्या दक्षिणेला असलेल्या या प्रदेशात बेक्सली, ब्रॉमली, क्रॉयडन, ग्रीनविच, किंग्स्टन, लॅम्बेथ, लुईशम, मेर्टन, रिचमंड, साउथवार्क, सटन आणि वँड्सवर्थ या बरोंचा संपूर्ण किंवा काही भागांचा समावेश आहे.

दक्षिण लंडन
लंडन ब्रिज तयार झाल्यानंतर दक्षिण लंडन उदयास आले
लंडन ब्रिज तयार झाल्यानंतर दक्षिण लंडन उदयास आले
गुणक: 51°27′N 0°06′W / 51.45°N 0.1°W / 51.45; -0.1
देश युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश लंडन
क्षेत्रफळ
 • एकूण २४९.३४ sq mi (६४५.७८ km)
लोकसंख्या
 • एकूण २८३५२००

दक्षिण लंडन मूळतः साउथवार्कमधून उदयास आले, [] याचा पहिला उल्लेख सुग्रीवानावेओर्क (सरेच्या माणसांचा किल्ला) असा आढळतो, [] [] कालांतराने साउथवार्कपासून लंडन पुढे उत्तर सरे आणि पश्चिम केंटपर्यंत विस्तारले.

१८००मधील लंडनच्या दक्षिण सीमा सरे आणि केंटमधील डेप्टफोर्डपासून दक्षिणेकडे सिडनहॅम पर्यंत असल्याचे दाखवले आहे

बरोंची यादी

संपादन

दक्षिण लंडनमध्ये खालील १२ बरो संपूर्ण किंवा अंशतः: समाविष्ट आहेत --

बरो पोस्ट संकेत लंडन असेंब्ली मतदारसंघ[] इंग्लंडच्या काउंट्या आतर्लंडन/बाह्य लंडन
  ब्रेक्सली DA, SE ब्रेक्सली आणि ब्रॉमली केंट बाह्य लंडन
  ब्रॉमली BR, DA, SE, TN, CR Bexley आणि Bromley केंट बाह्य लंडन
  क्रॉयडन CR, SE, SW, BR क्रॉयडन आणि सटन सरे बाह्य लंडन
  ग्रीनविच SE, DA, BR ग्रीनविच आणि Lewisham केंट आंतर्लंडन

(सांख्यिकीसाठी बाह्य लंडनमध्ये समावेश)

  किंग्स्टन अपॉन थेम्स KT, SW, South West सरे बाह्य लंडन
  लॅम्बेथ SE, SW लॅम्बेथ आणि साउथवार्क सरे आंतर्लंडन
  लुईशम SE, BR ग्रीनविच आणि Lewisham केंट आंतर्लंडन
  मेर्टन CR, SM, SW मेर्टन आणि वँड्सवर्थ सरे बाह्य लंडन
  रिचमंड (अंशतः) TW,SW South West सरे बाह्य लंडन
  साउथवार्क SE लॅम्बेथ आणि साउथवार्क सरे आंतर्लंडन
  सटन SM, KT, क्रॉयडन आणि सटन सरे बाह्य लंडन
  वँड्सवर्थ SW मेर्टन आणि वँड्सवर्थ सरे आंतर्लंडन

हवामान

संपादन
दक्षिण लंडन साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Strype, John (1720). "John Strype's Survey of London". www.dhi.ac.uk. 2023-04-14 रोजी पाहिले.
  2. ^ Mills, Anthony David (2010). Oxford Dictionary of London Place-Names (इंग्रजी भाषेत) (2nd ed.). Oxford University Press. p. 231. ISBN 9780199566785.
  3. ^ David J. Johnson. Southwark and the City. Oxford University Press, 1969. p. 7. आयएसबीएन 978-0-19-711630-2
  4. ^ London Assembly – London Assembly Constituency Information Archived 2008-01-17 at the Wayback Machine.. Retrieved on 22 February 2008.