दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१ याच्याशी गल्लत करू नका.
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१ | |||||
वेस्ट इंडीज महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | ३१ ऑगस्ट – १९ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | अनिसा मोहम्मद (म.ट्वेंटी२०, १-४ म.ए.दि.) डिआंड्रा डॉटिन (५वा म.ए.दि.) |
डेन व्हान नीकर्क | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रशादा विल्यम्स (१५७) | लिझेल ली (२४८) | |||
सर्वाधिक बळी | कियाना जोसेफ (५) | डेन व्हान नीकर्क (८) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | डिआंड्रा डॉटिन (५४) | लिझेल ली (११४) | |||
सर्वाधिक बळी | हेली मॅथ्यूस (४) | मेरिझॅन कॅप (४) | |||
मालिकावीर | लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) |
पावसामुळे पहिला ट्वेंटी२० सामना अनिर्णित सुटला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली खरी परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या महिला ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी ५ गडी राखत थरारक विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेने पहिले चार महिला एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय मिळवला. वेस्ट इंडीजने पाचव्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ४-१ अश्या विजयावर समाधान मानावे लागले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
२१/१ (२.५ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
- कियाना जोसेफ (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
४था सामना
संपादनवि
|
वेस्ट इंडीज
१५०/९ (५० षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- चेरी-ॲन फ्रेझर (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
संपादन