ब्रिटनी कूपर (२३ ऑगस्ट, १९८९:त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २००९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.