दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
न्यू झीलंड महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख २५ जानेवारी – १३ फेब्रुवारी २०२०
संघनायक सोफी डिव्हाइन डेन व्हान नीकर्क
क्लोई ट्रायॉन (१ली ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सुझी बेट्स (१४२) लिझेल ली (१५७)
सर्वाधिक बळी जेस केर (२)
सोफी डिव्हाइन (२)
सुने लूस (६)
मालिकावीर लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा सोफी डिव्हाइन (२९७) मिग्नॉ डू प्रीझ (९७)
सर्वाधिक बळी आमेलिया केर (५) आयाबोंगा खाका (४)

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

आयसीसी महिला चॅंपियनशिप
२५ जानेवारी २०२०
१२:००
धावफलक
न्यूझीलंड  
२५९/९ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२६०/३ (४८.३ षटके)
लिझेल ली ९९ (९९)
सुझी बेट्स १/२४ (३.३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ७ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड


२रा सामना संपादन

आयसीसी महिला चॅंपियनशिप
२७ जानेवारी २०२०
१२:००
धावफलक
न्यूझीलंड  
११५ (३६ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११७/२ (२३.५ षटके)
सुझी बेट्स ३८ (६०)
मॅरिझॅन कॅप ४/२९ (८ षटके)
लिझेल ली ३८ (४३)
सोफी डिव्हाइन १/१६ (५.५ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मॅरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका)


३रा सामना संपादन

आयसीसी महिला चॅंपियनशिप
३० जानेवारी २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१४९ (३८.१ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५०/४ (३७.२ षटके)
सुझी बेट्स ५१ (५८)
सुने लूस ६/४५ (१० षटके)
मिग्नॉ डू प्रीझ ३५* (४७)
जेस केर १/१७ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: सुने लूस (दक्षिण आफ्रिका)


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२ फेब्रुवारी २०२०
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
११६/७ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
११७/१ (१२.२ षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ३३ (३५)
ली कॅस्पेरेक २/१७ (४ षटके)
आमेलिया केर २/१७ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी राखून विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना संपादन

६ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
११९ (१९.४ षटके)
वि
  न्यूझीलंड
१२०/५ (१८.२ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना संपादन

९ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
न्यूझीलंड  
१५३/५ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५४/५ (१९.५ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ५ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • लॉरेन डाऊन आणि जेस केर (न्यू) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना संपादन

१० फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
न्यूझीलंड  
१७१/२ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०२ (१७ षटके)
सोफी डिव्हाइन १०५ (६५)
शबनिम इस्माइल १/२१ (४ षटके)
लिझेल ली २५ (२२)
ॲना पीटरसन ३/१४ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ६९ धावांनी विजयी
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.


५वा सामना संपादन

१३ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना होऊ शकला नाही.