लॉरेन डाउन
न्यू झीलंडचा क्रिकेटपटू
(लॉरेन डाऊन या पानावरून पुनर्निर्देशित)
लॉरेन रेने डाऊन (७ मे, १९९५:ऑकलंड, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]
ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
संदर्भ
संपादन- ^ "लॉरेन डाउन". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.