दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०७
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९०७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. या आधी दक्षिण आफ्रिकेने इसवी सन १८९४, १९०१, १९०४ मध्ये देखील इंग्लंडचा दौरा केला होता परंतु त्या दौऱ्यांमध्ये एकही कसोटी खेळवली गेली नव्हती. मागील दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या काउंटी क्लब विरोधात प्रथम-श्रेणी सामने खेळले होते.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०७ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १ जुलै – २१ ऑगस्ट १९०७ | ||||
संघनायक | टिप फॉस्टर | पर्सी शेरवेल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन१९-२१ ऑगस्ट १९०७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- स्टॅन्ली स्नूक (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.