टिप स्नूक
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
सिबली जॉन टिप स्नूक (फेब्रुवारी १, इ.स. १८८१ - ऑगस्ट १४, इ.स. १९६६) हा दक्षिण आफ्रिकाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. याने पाच सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|