टॉमास बेर्डिक

एक चेक टेनिस खेळाडू
(थॉमस बेर्डिक या पानावरून पुनर्निर्देशित)


टॉमास बेर्डिक (चेक: Tomáš Berdych, सप्टेंबर १७, इ.स. १९८५) हा एक चेक टेनिस खेळाडू आहे. तो चेक प्रजासत्ताकामधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली असून एकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे.

टॉमास बेर्डिक
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य मोनॅको
जन्म १७ सप्टेंबर, १९८५ (1985-09-17) (वय: ३९)
व्हालास्के मेझिरिची, चेक प्रजासत्ताक
उंची १.९६ मी (६ फु ५ इं)
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत US $१,१६,०८,०४३
एकेरी
प्रदर्शन ३५६ - २०७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६ (६ ऑगस्ट २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०११, २०१२)
फ्रेंच ओपन उपांत्यफेरी (२०१०)
विंबल्डन उपविजयी (२०१०)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन ७७ - ९६
शेवटचा बदल: सप्टेंबर ६, २०१२.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१० विंबल्डन स्पर्धा ग्रास   रफायेल नदाल 3–6, 5–7, 4–6

संदर्भ आणि नोंदी

संपादन


बाह्य दुवे

संपादन