तोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

तोयामा प्रांत
富山県
जपानचा प्रांत
Flag of Toyama Prefecture.svg
ध्वज

तोयामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोयामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी तोयामा
क्षेत्रफळ ४,२४७.२ चौ. किमी (१,६३९.९ चौ. मैल)
लोकसंख्या ११,०४,२३९
घनता २६० /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-16
संकेतस्थळ www.pref.toyama.jp

तोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°43′N 137°9′E / 36.717°N 137.150°E / 36.717; 137.150